History, asked by aniketraut2711, 1 day ago

भारतात राज्यकारभाराची कोणती पद्धत आहे ??​

Answers

Answered by MissIncredible34
5

Explanation:

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात. उदाहरणार्थ, केंद्र शासन माहिती इंग्रजी भाषेत महाराष्ट्र शासनाकडे पाठवते.

Similar questions