World Languages, asked by Nishakadake, 8 months ago

भारतात रेल्वे सुरू व्हावी यासाठी कोणी कोणी काय काय प्रयत्न केले?​

Answers

Answered by ranganathrajani
3

Answer:

mark as brain list please

Explanation:

भारतीय रेल्वे (संक्षेप: भा.रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये १२,१४७ इंजिने, ७४,००३ प्रवासी डबे आणि २८९,१८५ वाघिणी आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १३,५२३ गाड्या धावतात. भारतीय रेल्वेची ३०० रेल्वे यार्डे, २,३०० मालधक्के आणि ७०० दुरुस्ती केंद्रे आहेत. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे.[४]

भारतीय रेल्वे

Rail Bhavan 1.jpg

रेल भवन, नवी दिल्ली

ब्रीदवाक्य

देशाची जीवनवाहिनी

प्रकार

भारत सरकार-नियंत्रित

संक्षेप

भा.रे.

उद्योग क्षेत्र

दळणवळण

स्थापना

मे ८, इ.स. १८४५,[१]

इ.स. १९५१मध्ये राष्ट्रीयीकरण.

मुख्यालय

Flag of India.svg नवी दिल्ली, भारत

सेवांतर्गत प्रदेश

भारत

महत्त्वाच्या व्यक्ती

रेल्वे मंत्री: पियुष गोयल,

रेल्वेमंत्री (राज्यमंत्री): सुरेश अंगडी,

रेल्वे बोर्ड अध्यक्ष: अश्विन लोहाणी

उत्पादने

इंजिने,

डबे,

संलग्न वस्तू

सेवा

प्रवासी,

मालवाहतूक,

संलग्न सेवा

महसूली उत्पन्न

१,८९,९०६ कोटी[२]

मालक

भारत सरकार

कर्मचारी

१२.२७ लाख[३]

पालक कंपनी

रेल्वे मंत्रालय (भारत)

विभाग

१८

पोटकंपनी

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

राइट्स लिमिटेड

इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड

रेल विकास निगम लिमिटेड

कंटेनर कॉर्पोरेशन लिमिटेड

सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम्स

संकेतस्थळ

भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ

Answered by kajalpadhy2
1

Answer:

joi n fast plz only girl no boy

Similar questions