CBSE BOARD X, asked by saraalijire, 1 day ago

भारतात स्काऊट गार्डड चळवळ भारतीय मुला-मुलीचा कोणी प्रारंभ केली​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

Your Answer is given below.

Explanation:

जगात कोव्हीड-19 या महामारीच्या प्रार्दुभावामुळे उध्दभावलेल्या संकटावर मात करत आपण ऑनलाईन शाळा सुरु केल्यात. या काळात स्काऊट गाईडने सुध्दा मदत, सेवाकार्य, जनजागृती केले. त्यामुळे शुक्रवारी (ता. सात) नोव्हेंबर भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय चळवळीच्या स्थापना दिनचे औचित्य साधून मुलांना मूल्याधारित नैतिक शिक्षण देण्यासाठी देशात शालेय स्तरावर स्काऊट गाईड सारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची ओळख आहे. त्यानिमित्ताने समाजातील सर्व स्थरापर्यंत ही चळवळ पोहचावी आणि समाजभिमुख आणि लोकप्रिय व्हावी हा उद्देश.

PLEASE MARK ME AS BRAINLIST.

Similar questions