Hindi, asked by sanjanarathod74, 6 months ago

(१) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात
करणारे राजे.​

Answers

Answered by mhatreraj2005
3

Answer:

कुशाण राजा

Explanation:

कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले

Answered by rajraaz85
0

Answer:

भारतात कुशाण राजांनी सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात केली. भारतात निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या येत असत. व्यापारासाठी अनेक लोकांच्या टोळ्या सतत भारतात ये-जा करत असत. त्यामध्ये कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांच्या टोळ्या होत्या.

वायव्येकडील प्रदेशात व काश्मीर मध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. सोन्याच्या नाण्यांवर गौतम बुद्ध व विविध देवतांच्या प्रतिमा वापरण्यात आल्या. ही प्रथा कुषाण राजा यांनी सुरू केली. त्यांनी कनिष्क साम्राज्याचा देखील विस्तार केला.

Similar questions