भारतात सहकारास कायद्याचे स्वरूप
कोणत्या साली प्राप्त झाले
Answers
Answer:
Explanation:
Global warming is the long-term heating of Earth's climate system observed since the pre-industrial period (between 1850 and 1900) due to human activities, primarily fossil fuel burning, which increases heat-trapping greenhouse gas levels in Earth's atmosphere.
Answer:
१६ फेब्रुवारी २०१३ मध्ये भारतात सहकारास कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.
केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटनेत बदल केल्यामुळे राज्य सरकारने नवीन सहकार कायदा तयार केला. कायद्याचे स्वरूप नवीन झाल्यामुळे संचालक मंडळांना अनेक अधिकार दिले गेले.
आधी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यावर सहकारी सोसायट्यांचा कारभार बघतांना अनेक बंधने होती. नवीन कायद्यानुसार सभासदांचे दोन प्रकार आहेत नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद नवीन कायद्यानुसार संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवून पाच वर्ष करण्यात आला.
त्यामुळे दरवर्षी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची गरज भासत नाही.