भारतात समुद्रकाठची वने कोठे आढळतात ?
Answers
Answered by
14
Answer:
किना-यालगत दलदलीच्या भागात, खाड्यांच्या व खाजणांच्या भागात क्षारयुक्त मृदाव दमट हवामान असते, अशा ठिकाणी ही समुद्रकाठची वने आढळतात.
Step-by-step explanation:
JAY SHIVRAY
Answered by
3
Answer:
किनरी लगत दलदलीच्या भगात खाजनांच्या भागात क्षार्युक्त मृदव दमत हवमान आसते, अशा ठीकनी हि समुद्रकाठची लेने अढलतात
Similar questions