History, asked by santoshsonawane7017, 1 month ago

भारतात सनदी सेवांचे कीति प्रकार आहे​

Answers

Answered by anjalitodmal
19

Answer:

भारतात सदनी सेवांचे तीन प्रकार आहेत.

Explanation:

१) भारतीय सेवा

२) केंद्रित सेवा

३) राज्यसेवा

Answered by dreamrob
0

भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार हैं- १) अखिल भारतीय सेवा; २) केंद्रीय सेवा; ३) राज्यसेवा

  • अखिल भारतीय सेवा:- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांचा यात समावेश होतो.

  • केंद्रीय सेवा:- या केंद्रशासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) इत्यादींचा त्यात समावेश असतो.

  • राज्यसेवा:- या राज्यशासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षांमधून निवडले जातात. गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत.
  • केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते.

ऐसे, भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार हैं- १) अखिल भारतीय सेवा; २) केंद्रीय सेवा; ३) राज्यसेवा

#SPJ2

Similar questions