Biology, asked by taydevilas699, 3 months ago

भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. in marathi​

Answers

Answered by omharibhausule4549
4

Answer:

देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कव्रुत्तावर जवळ जवळ वर्षभर

सुर्य किरणे लंबरुप पडतात, त्यामुळे

तेथे वर्षभर तापमान अधिक असते.

सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणे-

कडे वाढत जाते. उन्हाळ्यात राजस्थानमधील गंगानगर भागात( 50

डीग्री हून अधिक) देशातील सर्वाधिक

तापमानाची नोंद होते.

Similar questions