Geography, asked by Shreeyaharidas6099, 1 year ago

भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
बॉम्बे हाय
दिग्बोई
अंकलेश्वर
बरौनी

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

बॉम्बे हाय

Explanation:

भारतात बॉम्बेहाय या ठिकाणी सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन होते.

सागर सम्राट की पहिली तेल विहीर 1974 मध्ये बॉम्बे हाय येथे खोदण्यात आली.

अरबी समुद्रात मुंबईपासून 176 किलोमीटर नैसर्गिक तेल क्षेत्र आहे.

भारतात आसाम व गुजरात या दोन राज्यांमध्ये जमिनीवर नैसर्गिक वायु व खनिज तेल यांचे उत्पादन होत असते.

देशात औद्योगिकीकरण हे वाढत होते त्यामुळे खनिज तेलाची मागणीही वाढत गेली म्हणून बॉम्बे हाय येथे तेलाची पहिली विहीर खोदण्यात आली.

Similar questions