Geography, asked by SanikaGawade01700, 1 year ago

भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो?
आसाम
मणिपूर
मेघालय
महाराष्ट्र​

Answers

Answered by payalaher29
2

Meghalaya....

place name .. Cherapunji...

pls follow me ☺️☺️

Answered by swara2609
0

Answer:

भारतात सर्वात जास्त पाऊस मेघालयात पडतो.

मेघालयात चेररापुंजी आणि मावसिनराम ह्या दोन जागा आहेत.

इकडे खूप पाऊस पडतो.

Similar questions