भारतात सर्वप्रथम छापखाना कोणी सुरु केला होता?
Answers
Answered by
0
Answer:
जेसुइट ख्रिस्ती मिशनरींनी इ. स. १५५६मध्ये गोव्यातला आणि बहुधा भारतीय द्वीपकल्पातला पहिला छापखाना सुरू केला. ... देशी भाषेत आणि देशी लिपीत भारतात छपाई करण्यात आलेले हे पहिले पुस्तक.
Similar questions