भारतात सध्या किती
मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत
Answers
Answer:
भारतात सध्या ७ मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत.
Explanation:
namely,
1. भारतीय जनता पक्ष
2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3.भारतीय कम्युनिस्ट पक्ष
4.भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्स वादी)
5.बहुजन समाज पक्ष
6. राषट्रवादी काँग्रेस पक्ष
7.तृणमूल कॉंग्रेस
Answer:
निवडणूक आयोगाच्या सप्टेंबर २०२१ च्या अहवालानुसार भारतात एकूण आठ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत.
Explanation:
भारतातील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष खालील प्रमाणे:
१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२. भारतीय तृणमूल काँग्रेस
३. राष्ट्रवादी काँग्रेस
४. भारतीय जनता पार्टी
५. बहुजन समाज पार्टी
६. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
७. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)
८. नॅशनल पीपल्स पार्टी
भारतात अनेक प्रकारचे पक्ष आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत. परंतु भारतात मान्यताप्राप्त आठ पक्ष असून त्या आठ पक्षांना एक विशिष्ट अधिकार दिले जातात. प्रत्येक वेळेस निवडणूक घेण्याअगोदर निवडणूक आयोग या राष्ट्रीय पक्षांशी चर्चा करतात. निवडणुकांच्या तारखा ठरवण्यास त्याची मदत होते. मान्यताप्राप्त पक्षांना एक स्वतःचे चिन्ह वापरता येते.