Geography, asked by shalinigahane, 11 months ago

भारतात शेतीचा विकास केला जातो कारण

Answers

Answered by arghadge4799
1

Answer:

भारत हा जगामध्ये कृषिप्रधान देश आहे.

भारतात लोक जीवन प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.

भारतात परंपरेने शेती केली जाते

यामुळे उत्पादनाचे प्रमाण कमी आहे ते वाढविण्यासाठी शेतीचा विकास करणे आवश्यक आहे.

Similar questions