भारतात वनसंपत्तीवर आधारीत कोणते व्यवसाय चालातात?
Answers
Answered by
2
Answer:
sorry i can't understand hindi otherwise I was redy to help
Answered by
6
Answer:
१) कापसाच्या धाग्यांपासून कापड तयार करणे.
२) तागापासून गोणपाट तयार करणे.
३) निलगिरी पासून तेल बनवणे.
४) ऊसापासून गुळ आणि साखर तयार करणे.
Similar questions