भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?
Answers
★ उत्तर - भारतात वनसंपत्तीवर आधारित चालणारे व्यवसाय
*कागद वृत्तपत्राचा कागद, पुठ्ठे बनविणारे व्यवसाय.
*रेशीम, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा
कच्चा माल तयार करणारे व्यवसाय.
*औषधी वनस्पतीपासून औषधे तयार करणारे व्यवसाय.
*इमारतीसाठी लागणारे लाकूड इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यसायही चालतात.
*काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू आणि लाकडी सामान तयार करणारे उद्योग.
उदा.पाट, पोळीपाट, कपाट, सोफा.
यासाठी सरकारने राखीव जंगले ठेवली आहेत.जंगल जपण्याचे काम राज्य शासन, व स्थानिक लोक करतात.
धन्यवाद....
भारत हा जैवविविधतेने संपन्न असा देश आहे.
भारतात वेगवेगळ्या प्रकारची जंगले आणि झाडे झुडपे आढळतात.
त्यातील काही औषधी वनस्पती आहेत तर काही उद्योगधंद्यामध्ये कच्चा माल म्हणून वापरण्यात येतात.
भारतात वनसंपत्ती वर आधारित आढळून येणारे व्यवसाय खालीलप्रमाणे ,
१) बांधकाम : बांधकामात लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर आढळून येतो
२)वृत्तपत्र कागद आणि पुठ्ठे : कागद तयार करण्यासाठी लाकडाचा कच्चा माल म्हणून वापर करण्यात येतो.
३) रेशीम उद्योग : रेशीम उद्योगात तुतीची झाडे लावण्यात येतात त्यावर रेशीमकिडे जगतात.
४) औषधी वनस्पती
५)मध
६)लाख
७)रंगकामासाठी लागणार कच्चा माल वनसंपत्ती पासून मिळतो.
त्यासाठी सरकारने काही जंगले राखीव ठेवली आहेत. जंगले जपण्याचे काम केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक लोक करतात.