भारतातन्याय मंडल स्वतंत्र ठेवण्यासाठी साठी कोणत्या तरतुदीआहेत
Answers
Answered by
0
Answer:
I don't know marathi
Explanation:
can you type this question in English or in hindi
Answered by
0
Answer:
answer =
Explanation:
न्यायालयाचे कार्य करीत असतांना न्यायाधीशावर कोणत्याही प्रकारचे दबाव असू नये म्हणून भारतात न्याय मंडळ स्वातंत्र्य ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या कामकाजात कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती त्यांच्या पात्रतेच्या अटीनुसार करतात.
mark me as Brainlist
Similar questions