Social Sciences, asked by varshamargude8805, 6 months ago

भारत व ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा​

Answers

Answered by rishukanak1
9

Explanation:

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

Answered by sonawaneamol81199
6

ब्राझील हा देश तीन शतकांपासून अधिक काळ होते की त्यांचा अधिकार त्याखाली होता 1822 साली स्वातंत्र्य मिळाले 1930 पासून 1985 पर्यंत त्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांपासून हा देश आहे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील कडे पाहिले जाते

सुमारे दीड शतक भारत देश अधिपत्याखाली होता 147 आली भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत त्यांना सामोरे जाणे अनेक भागांचे दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे भारत ही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जात होता टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे भारतातील लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण जास्त आहे हा कार्येश असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

अशाप्रकारे भारत व ब्राझील यांचे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे

Similar questions