Geography, asked by vinodmarne57, 9 months ago

भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय
विस्तार सांगा.​

Answers

Answered by anita7870sharma
37

Answer:

2) भारत-रेखावृत्तीय विस्तार= भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७ पूर्व रेखावृत्त ते ९७°२५ पूर्व रेखावृत्त आहे. 1) ब्राझील-अक्षवृत्तीय विस्तार= ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५° उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५ दक्षिण अक्षवृत्त आहे.

Similar questions