Geography, asked by rshelar362, 15 days ago

* (२) भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.​

Answers

Answered by vaibhavijadhav46
16

Answer:

(१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. (२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

Answered by madhuwasnik58
1

Answer:

lavda ❤️ be lavdu you have any questions 3

Similar questions