भारत व ब्राझीलची तूलना सर्व घटकांचा विचार करून लिहा इ 10वी घटक चाचणी भूगोल
Answers
Answered by
0
Answer:
भारत या देशात उन्हाळा ,पावसाळा, हिवाळा आणि मान्सून परतीचा काळ असे चार ऋतू आहे.
ब्राझील या देशात असे हवामान आढळत नाही. विषववृत्त सानिध्य याला कारणीभूत आहे.
हिमालय , हिंदी महासागर म हे घटक मान्सून परतीच्या पावसाला कारणीभूत ठरतात. ईशान्य दिशेने वारे वाहतात व हिमालय पर्वत मुळे अडवले जातात.
ब्राझील या देशात आग्नेय व्यापारी वारे यांच्यामुळे पाऊस पडतो. पण हे वारे अजस्त्र कड्या मुळे अडवले जातात. त्यामुळे प्रतिरोध पर्जन्य पडते.
Explanation:
Similar questions