भारत व ब्राझीलमधील पर्यटन फरक सांगा.
Answers
Answered by
1
Answer:
भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात. याउलट, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच प्राकृतिक विभाग केले जातात.
Similar questions