भारत व ब्रासीन या देशाच्या वितरणानीळ साम्य व फरक स्पष्ट करा.
Answers
Answered by
1
Answer:
साम्य
भारत व ब्राझील या देशांतील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसीत झाला आहे .
भारत व ब्राझील या दोन्ही देशांत खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते
फरक
भारतात ठिकठिकाणी नद्या , तळी , सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे
ब्राझील जवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात . प्रवाहांच्या सगमांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते. परिणामी ब्राझील मध्ये मासेमारी व्यवसाय विकसीत झाला नाही . याउलट, भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकुल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.
Similar questions