'भारत विकास गुप' ला पहिले हाऊस किपिंगचे
कंत्राट कधी मिळाले
Answers
C c
Explanation:
c c c c c c c v c c c c c c c cc c. c c
Answer:
१९९७
Explanation:
हणमंतराव गायकवाड यांचे कर्तुत्ववान, कष्टाळू, मेहनती, जिद्द, असे व्यक्तिमत्व आहे. १९९७ मध्ये भारत विकास ग्रुपला पहिले हाउसकीपिंग चे कंत्राट मिळाले होते.
हणमंतराव गायकवाड हे भारत विकास ग्रुपचे सर्वस्व आहेत. त्यांना विकासासाठी आदर्श चेहरा मानले जाते. अतिशय कष्ट व मेहनत करून त्यांनी भारत विकास ग्रुपची स्थापना केलेली आहे. विश्वास, प्रामाणिकपणा, वेळेच्या आधी काम पूर्ण करणे, गुणवत्ता या सर्व गुणांमुळे त्यांच्या भारत विकास ग्रुप ला खूप प्रसिद्धी मिळाली.
पहिले कंत्राट मिळाल्यानंतर त्यांचे स्वप्न होते संसदेचे कंत्राट आपल्याला मिळायला पाहिजे. ते स्वप्न देखील त्यांनी पूर्ण केले.
भारत विकास ग्रुप पूर्ण देशामध्ये काम करत आहे. २० राज्यांमध्ये ८०० पेक्षा जास्त सेवा भारत विकास ग्रुप पुरवत आहे.