भारत व पाकिस्तान दरम्यान नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी झाली.
अ) ही बोलणी भारतात मुंबई येथे झाली.
ब) भारताचे राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित दोवाल यांनी यात भाग घेतला.
क) पाकिस्तानचे रा. सु. सल्लागार नसीम झैदी यांनी बोलणी प्रक्रियेत भाग घेतला.
वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?
अ व ब
ब व क
फक्त ब
वरील सर्व
Answers
Answered by
4
भारत व पाकिस्तान दरम्यान नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी झाली.
अ) ही बोलणी भारतात मुंबई येथे झाली.
ब) भारताचे राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित दोवाल यांनी यात भाग घेतला.
क) पाकिस्तानचे रा. सु. सल्लागार नसीम झैदी यांनी बोलणी प्रक्रियेत भाग घेतला.
वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?
अ व ब
Similar questions