भारत वस्तु संग्रहालय केव्हा स्थापन झाली
Answers
Answered by
0
Answer:
भारतात संग्रहालय स्थापनेची सुरुवात सर विल्यम जोन्स यांच्या पुढाकाराने स्थापित 'एशियाटिक सोसायटी'पासून झाली. १७८७ साली कलकत्ता एंपिरियल म्युझियम म्हणून ओळखले जाणारे संग्रहालय आता 'इंडियन म्युझियम' या नावाने ओळखले जाते. यापुढे ब्रिटिश अमदानीत भारताच्या अनेक शहरांमध्ये संग्रहालयांची स्थापना झाली. १८८३ मध्ये 'अॅन्टेक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रोव्हिनन्स' या संस्थेच्या शिफारशीने नागपूर येथे 'सेंट्रल म्युझियम' म्हणजेच मध्यवर्ती संग्रहालय स्थापन झाले.
Similar questions