History, asked by nitinnandan101, 3 months ago

भारतीय अर्थ्यवस्थेची वैशिष्टे लिहा​

Answers

Answered by jatin6627
12

Answer:

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये एखाद्या विशिष्ट कालावधीत देशात उत्पादीत होणा-या वस्तू व सेवा यांची दुहेरी मोजणी न करता केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एकूण वस्तू व सेवा यांचे पैशातील मुल्य म्हणजे एकून राष्ट्रीय उत्पन्न होय. कुजनेटस हा अर्थ शास्त्रज्ञ या पध्दतीस वस्तु-सेवा पध्दती म्हणतो

Similar questions