(२) भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे कोणती?
Answers
Answered by
16
Answer:
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७).[१] क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता.[२] परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे.[३][४] जागतिक बॅंक भारताची "अल्प-आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते.[५][६]
Answered by
1
भारतीय अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे खालील दिली आहे.
- भारतीय अर्थ व्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजलयात जाते.
- ही जगातील 12 व्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था आहे.
- भारतीय अर्थ व्यवस्था ही मिश्र प्रकारची अर्थ व्यवस्था आहे. यात भांडवली अर्थ व्यवस्था आणि सामाजिक अर्थव्यवस्थाचा समावेश आहे.
- जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीन पाठो पाठ दुसरा क्रमांक आहे.
- भारताच्या अर्थव्यवस्थेत खूप वैविध्य दिसून येते , जसे शेती, हस्त व्यवसाय , कापडगिरण्या, उद्योग धंदे , उत्पादन असे विविध प्रकारच्या सेवा आणि अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो .
- अजूनही भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी दोन तृतियांश लोकांचा उदर निर्वाह शेती
किंवा शेतीशी सबंधित उद्योगांवर चालतो .
- विविध प्रकारच्या सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
#SPJ3
Similar questions