Social Sciences, asked by manishagove1, 1 month ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

Answers

Answered by chouhansantoshsingh2
37

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्येदर डोई उत्पन्नाची वाढ हे भारताच्या नियोजनाचे सातत्याने उद्दिष्ट राहिले असले तरी त्याचा स्तर नेहमीच कमी राहिला आहे. ... च्या वाढीचा दर ३.५% आसपास होता. दरडोई उत्पन्न वाढीचा दर केवळ १.३% होता. याला 'हिंदू वृद्धी दर' असे संबोधण्यात येते.

Mark me as brainleast answer.

Similar questions