Social Sciences, asked by gauravburande1111, 8 months ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?​

Answers

Answered by riyansh5
45

Answer:

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये ... म्हणजेच भारतीय नागरीकांनी परदेशात मिळविलेले उत्पन्न जीडीपीमध्ये मिळवीतात व त्यातुन घसारा वजा करतात. उत्पन्न पध्दती बाऊले तथा रॉबर्टसन यांच्या मते, उत्पन्न पध्दतीत आयकर देणारे आणि आयकर न देणारे अशा समस्त व्यक्तीच्या उत्पन्नाची मोजनी केली जाते

Similar questions