भारतीय भागीदारी कायदा .. .. साली संमत झाला.
Answers
Answered by
1
Answer:
भागीदारासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी भारतीय भागीदारी अधिनियम (१९३२) मध्ये नमूद केलेल्या आहेत. तथापि हा अधिनियम होण्यापूर्वी भारतीय करार अधिनियम (१८७२) मधील अकराव्या भागातील तरतुदींनुसार भागीदारीची अंमलबजावणी होत होती.
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Sociology,
2 months ago
Math,
2 months ago
English,
10 months ago
Social Sciences,
10 months ago
Computer Science,
10 months ago