भारतीय भारतीय शेपनस्त्र कार्यक्रमाचे जनक अशे यांना म्हंटलेआहे
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
1) डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना "भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक" म्हटले जाते.
2) "मिसाईल मॅन" म्हणून ज्यांना संबोधले जाते. त्या डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी भारतीय क्षेपणास्त्रनिर्मितीत मोठे योगदान दिले आहे...
3) क्षेपणास्त्र निर्मिती व संशोधनासाठी भारताने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) स्थापन केली.
4) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्रिशूल, पृथ्वी, नाग, अग्नी, आकाश अशी क्षेपणास्त्रे तयार केली.
5) यातील अग्नी या क्षेपणास्त्राचा पल्ला 2000 किमी आहे..
क्षेपणास्त्रनिर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या प्रबळ सुरक्षित झाला आहे..
Answered by
0
Answer:
Answer in this picture
Attachments:
Similar questions