भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे.
Answers
Answered by
3
maaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
Answered by
21
★ उत्तर - भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे
आवश्यक आहे.कारण - बोलीभाषा प्रमाण भाषेला शब्दांचा पुरवठा करतात, समृद्ध बनवतात.आपल्या बोलीभाषेतून त्या समूहाची परंपरा, पद्धती,रीतिरिवाज आणि संस्कृतीची ओळख होते.बोलीभाषा हा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा आहे.तो कमी होऊ नये म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.
जागतिकीकरणामुळे भारतात इंग्रजीचे प्राबल्य वाढू लागले.इंग्रजी रोजगार देणारी भाषा आहे, असा समज पक्का झाला होता.त्यामुळे लोकांचे प्रादेशिक भाषेकडे दुर्लक्ष होऊ लागले.
धन्यवाद...
Similar questions