History, asked by samikshamhettar123, 2 months ago

भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल​

Answers

Answered by vaishnavimore0306200
9

Answer:

चित्रपट

भारतीय चित्रपटसृष्टीचा उदय आणि विकास ही करमणूकक्षेत्रातील एक विस्मयजनक घटना म्हणावी लागेल. केवळ चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या कलाकृतीमध्येच भारतीय चित्रपटाचे वर्चस्व आहे असे नव्हे तर वृंत्तपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी यांसारखी लोकसंपर्क माध्यमेदेखील फार मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपटावर अवलंबून आहेत.

भारतात चलत्‌चित्रपटांची सुरूवात ७ जुलै १८९६ रोजी झाली. तेव्हापासून जनमानसावरील चित्रपटाची मोहिनी व त्याची लोकप्रियता सतत वाढतच आहे.

Answered by babasaheb54
3

Answer:

चित्रपट हे कलात्मक व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे भारतात पहिला पूर्ण न लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान भारताकडे जातो.

Similar questions