Geography, asked by piyushgite7, 5 months ago

२)

भारतीय चांद्रयानाचे नाव​

Answers

Answered by vinaymaam
0

Answer:

या चांद्रयानाचे तीन भाग होते. भारतीय अंतराळ मोहिमेचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लँडरचं नाव 'विक्रम' ठेवण्यात आले होते. सहाचाकी रोव्हरचं नाव 'प्रग्यान' होते.

Similar questions