भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात कोणते ऋतू मानले आहेत?
Answers
Answered by
8
Answer:
भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारतात ढोबळमानाने ४ ऋतु आढळून येतात. ... मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे).
Similar questions