Hindi, asked by manishatiwari791, 27 days ago

भारतीय जवान के बारे में 2 3 वाक्य लिखिए ।

Answers

Answered by ssinga768
3

Answer:

दुनिया की सबसे बड़ी सेनाओं में से एक है भारतीय सेना

Explanation:

I hope I help you

Answered by PAARTHSHINDE
0

Answer:

तुझे उत्तर खाली आहे

उत्तर :-

लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. फिल्ड मार्शल हि पंचतारांकित सन्माननीय पदवी लष्करप्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि ती आतापर्यंत दोनच अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर (Armies of the East India Company) व नंतर ब्रिटिश भारतीय लष्कर (British Indian Army) म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे आणि प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवले आहेत.

PLZ MARK ME AS BRAINLIEST ❣️

Similar questions