India Languages, asked by manjunath91, 7 months ago

भारतिय झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत ​स्पष्ट करा.
plz answer it fast​

Answers

Answered by borhaderamchandra
20

Answer:

भारतीय झेंडा हा तीन रंगांचा आहे

1 केसरी 2 सफेद 3 हिरवा

मधोमध 24 आरयांचे अशोक चक्र आहे

अनुपात 3x2 असतो

केसरी रंग शौर्याचे प्रतीक आहे

सफेद रंग शांतीचे प्रतीक आहे

हिरवा रंग समृद्धतेचे प्रतीक आहे

अशोक चक्र उद्यमशीलतेचे (24 तास कार्यरत) प्रगतीचे प्रतीक आहे

Similar questions