भारतीय कंपन्यांची ब्राझील मधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
Answers
Answered by
4
ब्राझील, हा दक्षिण अमेरिकेतील महत्वाचा देश ! भारताचा ब्रिक्स या पाच देशांच्या संघटनेतील महत्वाचा सहकारी आणि सांस्कृतिकदृष्ट्याही भारताला जवळचा देश! ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. ब्राझीलची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. ब्राझील मधले लोकही भारतासारखे उत्सवी आणि उत्सवांच्या बाबतीत उत्साही!
ब्राझीलचा कार्निव्हल जगप्रसिध्द आहे. त्यामध्ये सांबा नृत्य आणि संगीत याचा आस्वाद घेण्यासाठी बरेच पर्यटक ब्राझीलला भेट देतात. पोर्तुगीज भाषेमुळे ब्राझीलकरांना आपला गोवा जास्त जवळचा वाटतो. गोव्यातही पोर्तुगीज राजवट होती त्यामुळे गोव्यात अनेकांना पोर्तुगीज भाषा नीट बोलता येते.
Similar questions