History, asked by josep2, 4 months ago

भारतीय कंपन्यांची ब्राझील मधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे? ​

Answers

Answered by sonukumar5066
3

Answer:

ब्राझील, हा दक्षिण अमेरिकेतील महत्वाचा देश ! भारताचा ब्रिक्स या पाच देशांच्या संघटनेतील महत्वाचा सहकारी आणि सांस्कृतिकदृष्ट्याही भारताला जवळचा देश! ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे.  ब्राझीलची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. ब्राझील मधले लोकही भारतासारखे उत्सवी आणि उत्सवांच्या बाबतीत उत्साही!

plz mark as brilliant

Answered by namdevgarje0gmailcom
1

Answer:

ब्राझील , हा दक्षिण अमेरिकेतील महत्वाचा देश ! भारताचा ब्रिक्स या पाच देशांच्या संघटनेतील महत्वाचा सहकारी आणि सांस्कृतिकदृष्ट्याही भारताला जवळचा देश ! ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे . ब्राझीलची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे . ब्राझील मधले लोकही भारतासारखे उत्सवी आणि उत्सवांच्या बाबतीत उत्साही

Similar questions