भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
Answers
Answered by
3
Answer:
ब्राझील , हा दक्षिण अमेरिकेतील महत्वाचा देश ! भारताचा ब्रिक्स या पाच देशांच्या संघटनेतील महत्वाचा सहकारी आणि सांस्कृतिकदृष्ट्याही भारताला जवळचा देश ! ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे . ब्राझीलची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे . ब्राझील मधले लोकही भारतासारखे उत्सवी आणि उत्सवांच्या बाबतीत उत्साही !
Similar questions
Math,
3 months ago
Computer Science,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Chemistry,
11 months ago
English,
11 months ago