History, asked by mayurkumawat91, 3 months ago

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक म्हणून ------ यांना ओळखले जाते . ​

Answers

Answered by swapnilsarje17
0

Answer:

या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड डांगे उर्फ श्रीपाद अमृत डांगे यांनी केली. अन्य पक्षांच्या तुलनेत हा पक्ष वेगळा आहे.ह्या पक्षाचे विचार पूर्णपणे मार्क्सवादी आहेत.

Similar questions