Accountancy, asked by chavhannikita237, 19 days ago

भारतीय करार कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला​

Answers

Answered by subhashbedre98
1

Answer:

1 सप्टेंबर १८७२

Explanation:

भारतामध्ये १ सप्टेंबर १८७२ पासून भारतीय करार कायदा लागू करण्यात आला.

Similar questions