History, asked by ishaant5335, 26 days ago

भारतीय लष्करात कोणकोणती दले आहेत

Answers

Answered by preeti353615
2

Answer:

भारतीय सैनिक दलाचे प्रकार  तीनआहेत

  • स्थलसेना
  • नौसेना
  • हवाई दल.

Explanation:

भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात.

भारताकडे तीन प्रकारची सेनादले आहेत.

  • भारतीय लष्कर
  • भारतीय वायुदल  
  • भारतीय नौदल.

Similar questions