History, asked by kyash8552, 5 months ago

भारतीय महा वाळवंटाचे नाव

Answers

Answered by mangeshkendre8649
1

Answer:

थरचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट असून ते राजस्थान राज्यात येते.या वाळवंताला भारताचे महा वाळवंट म्हणून ओळखले जाते.

Similar questions