Math, asked by ravibagade7888, 3 months ago

भारतीय नागरिक म्हणून तुमची जबाबदारी याबद्दल थोडक्यात लिहा​

Answers

Answered by sanskrutiyadav27
2

Answer:

नियमांचे पालन करणारा, तसेच आपल्या मुळे भारताची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेऊन, नियमित टॅक्स भरणारा असावा.

आपण संपन्न असल्यास इतर गरजू लोकांना मदत करावी.

मला वाटते एवढ्या किमान अपेक्षा आहेत.

Similar questions