Social Sciences, asked by anitarakshe7711, 5 months ago

भारतीय नौ सेनेत /नौदलात काम करणाऱ्या एखाद्य कर्मचायरायची मुलाखत घेणायसाठी प्रश्नावली तयार करा प्रश्न तयार कारण्यासाठी कंसातील मुद्यांचा उपयोग करा. नाव, हुदा, कोणतया झांजावर कार्यरत, पात्रता, कार्य कालावधी, उल्लेख नीय कामगिरी, अविसमृनीय अनुभव, संदेश.

Answers

Answered by dps136094
2

Answer:

sorry I know that please

Answered by malisachin8979
3

तुमचे नाव काय ?

माझे नाव दिनेश .

तुमचा हुद्दा कोणता ?

माझा हुद्धा ( COP ) हा आहे .

तुम्ही कोणत्या जहाजावर कार्यरत आहात ?

मी टायटैनिक या जहाजावर कार्यरत आहे .

Similar questions