भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते?
Answers
Answered by
16
उत्तर:- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होत.
१८६० साली स्थापन झालेल्या 'भारतीय पुरातत्त्व सार्वेक्षण' या शासकीय खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक. भूसेनेचे मेजर जनरल म्हणून ते निवृत्त झाले. त्यांनि अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. बोडख्या ग्रंथातील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन आणि संशोधनपर लेखन केले. त्यांनी भारतीय पुरातत्वाविषयक विविध शाखांतील संशोधनाचा पाया घातला
Similar questions