India Languages, asked by IamJahnavi, 1 year ago

भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध – २६ जानेवारी २०१९

Answers

Answered by Sauron
68
" भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो"

अशा प्रकारच्या घोषणांनी आपण प्रजासत्ताक दिनाची सुरुवात करतो भारत देशास १९४७(१५ ऑगस्ट) ला स्वातंत्र्य मिळाले परंतु लोकशाही राज्यघटना १९५०ला अमलात आली

भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५०ला अमलात आली त्यामुळे त्या दिवशी प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस किंवा गणराज्य दिन म्हणून संपूर्ण भारतवासी साजरा करतात

सर्व भारतीयांसाठी असलेला हा अभिमानास्पद दिन उद्या म्हणजे २६जानेवारी २०१९ (शनिवार) रोजी साजरा केला जाईल

हा अविस्मरणीय दिन साजरा करण्यासाठी मुख्य पाहुण्यांच्या रूपात (अतिथी म्हणून) दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोस यांना भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केलेले आहे

सर्व भारतवासीयांना साठी महत्त्वपूर्ण असलेला दिवस भारत देशाची राजधानी दिल्ली येथे दरवर्षी साजरा करण्यात येतो.


दरवर्षीप्रमाणे २०१९ , २६ जानेवारी ला पण प्रजासत्ताक दिन हा दिल्ली येथे साजरा करण्यात येईल येथे ध्वजारोहण करून भारत देशातील विविध प्रांतातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले जातील

Sauron: ☺️
Answered by Anonymous
30
Hello!
-----------------------------------------------


प्रजासत्ताक दिवस! गणतंत्र दिवस म्हणजे काय?


      याचा अर्थ 26 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जाणारा गणतंत्र दिवस का फक्त? 26 जानेवारीला गणतंत्र दिवस का साजरा करतो आपन?

            भारतीय जनतेसाठी आणि भारतीय संस्कृतीसाठी 26 जानेवारीच्या गणराज्य दिवसाशी संबंधित बरेच गोष्टी आहेत.

भारताला गणराज्य फक्त गणराज्य दया महल्यावर भेटले नाही तर गणराज्य भेटनयासाठी भारताच्या लोकांनी अनेक प्रयत्न केले आहे! भारताच्या महान नेत्यांना हा एक मोठा हात आहे ज्याला भारत गणराज्य मिळते.

 भारतीय लोकांमध्ये काहीही नव्हते, कारण त्या वेळी ब्रिटीशांच्या मदतीने भारतातील सर्वकाही ब्रिटीशांच्या मदतीने केले गेले. त्या वेळी सर्व काही गोष्टी british च्या हातात होते!

 15 ऑगस्ट 1 47 रोजी आमचा देश स्वतंत्र झाला. आणि आपन 26 जानेवारीला गणतंत्र दिवस साजरा करतो कारण भारतीय संविधान स्थापित झाला होता आणि भारतीय संविधानाची स्थापना झाली तेव्हा त्या काळापासून किंवा राज्य भारतीय संविधानानुसार कार्यरत होते.


     भारतीय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले होते ते भारतातील सर्वात मोठे नेते होते. इंग्रजांशी कोण लढले ...

 आम्ही मोठ्या आनंदाने भारतीय गणतंत्र दिवस साजरा केला पाहिजे! भारत असा देश आहे जिथे लाखो आणि कोट्यवधी लोक आहेत.

 पण आज भारतातील काही लोक आपल्या देशाचा आदर करीत नाहीत!
 आपण आपल्या देशाचा आदर केला पाहिजे!!!

रिपब्लिकनाने आपल्या देशात पुन्हा प्रतिभावान प्रयत्न केला पाहिजे.

आपण आपला देश आभारी आणि प्रतिभावान आणि शैक्षणिकदृष्ट्या तयार केला पाहिजे!
Similar questions