भारतीय प्रमाण वेळेसाठी निश्चित केलेले ८२°.३०' पूर्व रेखावृत्त कोणत्या शहरा जवळून जाते?
Answers
Answered by
4
भारतीय प्रमाण वेळेसाठी निश्चित केलेले ८२° ३०' पूर्व रेखवरत्त अलाहाबाद शहराजवलून जाते
Answered by
0
Answer:
भारतीय प्रमाण वेळेसाठी
Explanation:
निश्चित केलेले 82°.30'पूर्व रेखावृत्त अलाहाबाद शहरातून जाते
Similar questions