Geography, asked by govindchepte9, 1 month ago

भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्ता वरुन निश्चित केली आहे​

Answers

Answered by ItsArmy
15

Explanation:

plz mark me as brainlist

Attachments:
Answered by prachimatawade
4

Answer:

भारतीय प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून ( अलाहाबाद,उत्तरप्रदेश ) जाणाऱ्या ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते.

Similar questions